Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात असताना व आज संध्याकाळी पाच वाजेनंतर उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे संकेत मिळाले होते.