Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/निंभोरा निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात एका उद्योगातर्फे शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून गावातील कुटूंब प्रमुखाची जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट पद्धतीने शेती करणाऱ्या २० महिला शेतकऱ्यांचा उपस