Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२२ मध्ये विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पिक नुकसानीपोटी पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहे. या बाबत असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींचे