Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर रावेर शहरातून जाणाऱ्या जुना सावदा रस्त्यावरील नागझिरी नदीवरील पुलाच्या बांधकामाला आद्यपही प्रशासकीय मंजुरी मिळालेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या पुलाची जुलैमध्ये पाहणी केल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रावेरकरा
मुख्य बातमी
IN SIDE STORY : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे आश्वासन...
नागरिकांना दिलेले आश्वासन विरले हवेत