Tag: कृष्णा पाटील/ रावेर एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला ठिबक या योजनेचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र त्याचवेळी राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ठिबक अनुदानाची रक्कम गेल्या दीड वर्षांपासून शासनाने दिलेली नाही. शेतकऱ्यांचे