Tag: केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे शेतकऱ्यांसाठी २३ एप्रिलला सावदा ता रावेर येथे पहिल्या राज्यस्तरीय केळी पीक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे मीडिया पार्टनर म्हणून साप्ताहिक कृषीसेवक आहे.