Tag: जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल रंजना पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

मुख्य बातमी
भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रंजना पाटील

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रंजना पाटील

जि. प. अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द