Tag: जिल्हा परिषदेच्या सेस योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी तांदलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी व निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशांक मुकेश पाटील व खिर्डी येथील शेतकरी भास्कर वामन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.