Tag: प्रतिनिधी /रावेर उत्कृष्ट शेतकरी म्हणून रावेर तालुक्यातील निर्यातक्षम केळीचे उत्पादक विशाल अग्रवाल यांना त्रिची ( तामिळनाडू ) येथील राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा उत्कृष्ट केळी उत्पादक शेतकरी हा पुरस्कार जाहीर झाला
मुख्य बातमी
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचा रावेरच्या दोघांना पुरस्कार
विशाल अग्रवाल व दिलीप वैद्य यांची निवड