Tag: प्रतिनिधी / रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सतीश निकम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मुख्य बातमी
केऱ्हाळा खुर्द ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार
ग्रामपंचायत सदस्य सतीश निकम यांनी केली तक्रार