Tag: प्रतिनिधी | रावेर पाल (ता. रावेर) येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार अमोल जावळे यांनी बुधवारी अचानक भेटी दिल्यावर तेथील अस्वच्छता व कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा पाहून ते संतापले.