Tag: प्रतिनिधी /रावेर येथील रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदासाठी उद्या बुधवारी निवडणूक होत असून चेअरमन पदावर निलेश साहेबराव चौधरी तर व्हॉईस चेअरमन पदावर उर्मिला चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मुख्य बातमी

गोपनीय बैठक : रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी...

आगामी पाच वर्षांच्या काळात कोणाला केव्हा संधी मिळणार