Tag: प्रतिनिधी /रावेर राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा व राज्य सरकारचा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.

मुख्य बातमी
महाविकास आघाडीतर्फे रावेरला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

महाविकास आघाडीतर्फे रावेरला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

अंत पाहिल्यास जनता रस्त्यावर उतरेल धनंजय चौधरी यांचा इशारा