Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेतर्फे दोन डॉक्टरांना उत्कृष्ट सेवेसाठी दिला जाणारा डॉ. सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव पुरस्कार डॉ.सुधाकर धर्मा चौधरी (निंभोरा) व डॉ.सुनील रामकृष्ण कोल्हे (खिर्डी) यांना जाहीर झाला आहे.