Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या रावेर पीपल्स बँकेची १० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सहकार व लोकमान्य या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. रावेर नगरपालिकेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. दोन्ही पॅनलन