Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व धनाड्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेचे रावेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर बिंग फुटले आहे