Tag: प्रतिनिधी / रावेर शनिवारी तालुक्यात झालेल्या पावसाने पाच रस्त्यांवरील पुलांचे भराव पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुनखेडा पुलाजवळ तात्पुरती उपाययोजना केल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. आमदार शिरी
मुख्य बातमी
आमदार शिरीष चौधरींकडून नुकसानग्रस्त पुलांची पाहणी
पुनखेडा पुलाला संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना