Tag: प्रतिनिधी / रावेर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापसाची मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.