Tag: प्रतिनिधी / रावेर सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. मोठ्या प्रमाणावर दररोज कुठे ना कुठे विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र काही विवाह सोहळे विविध कारणांमुळे चर्चेचा विषय बनतात. असाच रावेर लोकसभा मतदार संघातील एक विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. स्