Tag: प्रतिनिधी / रावेर सातपुड्यातील पाल परिमंडळात मांजल रस्त्याने अवैध डिंक वाहतूक प्रकरणी तीन मोटारसायकल व १२८ किलो डिंक असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन अज्ञात आरोपींविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.