Tag: यावल / प्रतिनिधी रावेर आगाराच्या बऱ्हाणपूर- सुरत बसच्या चाकाखाली आल्याने ६० वर्षिय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे. या महिलेला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दखल करण्यात आले