Tag: रावेर येथून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचे माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर दौऱ्यावर आले असता सांगितले. यामुळे रावेर विधानसभा निवडणुकीची तयारी इच्छुकांनी सुरु केली असल्याचे संकेत मिळाले आहेत.