Tag: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट )रावेर तालुकाध्यक्ष पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आटवाडा येथील माजी सरपंच गणेश महाजन यांची नियुक्ती करण्यात अली आहे.
मुख्य बातमी
राष्ट्रवादीच्या रावेर तालुकाध्यक्षपदी गणेश महाजन
पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू : महाजन