Tag: प्रतिनिधी/रावेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवीत विजयी झालेल्या उटखेडा(ता. रावेर) ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही.