Tag: कृषिसेवक न्यूज नेटवर्क/ रावेर जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित विवरा ता रावेर येथील अंकलेश्र्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर विवरा परिसरातील सुमारे पाचशे मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.कृषिसेवक न्यूज नेटवर्क/ रावेर जालना जिल्ह्या
मुख्य बातमी
मराठा समाजातर्फे विवरा येथे रास्ता रोको आंदोलन
जालन्याच्या आंदोलनाला पाठिंबा, सर्वच समाजातील नागरिक रस्त्यावर