Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर रसलपुर येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या दोन तासात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. हनीफा संजय तडवी वय ३८ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.