Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर रावेर हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील तालुका असल्याने गुन्हेगारांचे एक प्रमुख केंद्र बनत चालले आहे. मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार रावेर तालुक्यात येऊन दहशत निर्माण करण्याच्या काही घटना तालुक्यात खानापूर