Tag: प्रतिनिधी / नंदुरबार बँकेत केवायसीसाठी आलेल्या महिलांची चेंगराचेंगरी झाल्याने दोन महिला बेशुद्ध पाडल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम काढण्यासाठी बँकामध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. तर केवायसीमुळे खाते बंद पडल्यान