Tag: प्रतिनिधी / रावेर कृषिदिनाचे औचित्य साधून रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनतर्फे सातपुडा पर्वतात सीड्स बॉल टाकून देत प्लॅन्टेशन करीत वृक्ष लागवडीचा अनोखा प्रयोग राबवला. जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी व माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांच्या हस्ते १० व