Tag: प्रतिनिधी / रावेर चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी मुंजलवाडी-कुसुम्बा रस्त्यावर घडली. या घटनेत भदा मांगीलाल सोळंकी यांचा मृत्यू झाला आहे.