Tag: प्रतिनिधी / रावेर तेली समाजाचे अराध्य दैवत संत शिरोमणी प.पु.संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजातर्फे महाराजांच्या मूर्तीची पालखीतून शहरात प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली