Tag: प्रतिनिधी /रावेर येथील माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी हरीश गणवाणी व दारा मोहमद जफर मोहम्मद यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.