Tag: प्रतिनिधी/रावेर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पीक विम्यात आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी सीएससी केंद्र चालकांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.