Tag: प्रतिनिधी/रावेर तालुक्यातील रसलपूर येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून या ग्रामपंचायतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी