Tag: प्रतिनिधी/रावेर महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटक्याची बऱ्हाणपूर(मध्यप्रदेश) व वलसाड(गुजरात) येथून रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे अवैधरीत्या वाहतूक व विक्री सुरु आहे.