Tag: प्रतिनिधी/रावेर १३ जूनला पदोन्नती झाल्यानंतर चिनावलचे ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांना रावेर पंचायत समितीच्या प्रभारी बीडीओ मंजुश्री गायकवाड यांनी तब्बल अडीच महिन्यांनी ३१ आगष्टला कार्यमुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तत्काळ कार्यमुक