रावेर नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पराभूत महिला उमेदवारांना सामान मते : 13 मतांनी उमेदवार विजयी
उमेदवारांच्या मतदानाची आकडेवारी
प्रतिनिधी / रावेर
येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता भास्कर महाजन या 14093 मते मिळवीत विजयी झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांना संगीता महाजन यांच्या निम्मीच 7618 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहरात फारसे अस्तित्व नसताना प्रथमच निवडणुक लढत तब्बल 10 जागा मिळवीत शहरात या पक्षाने ताकद वाढवली आहे. भाजपला नगरसेवक पदाच्या 9 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने 2 जागा मिळवल्या असून अपक्ष 2 जागांवर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा जिंकता आली आहे. प्रभाग 6अ मधून खान सुमय्याबी जाविद राष्ट्रवादी यांनी सर्वाधिक 2268 मते मिळवीत विजयाची हॅट्ट्रिक केली. तर अवघ्या 13 मतांच्या फरकाने प्रभाग 10 अ मधून काँग्रेसच्या अनिता मुरलीधर तायडे विजयी झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार रंजना गजरे राष्ट्रवादी व संगीता घेटे भाजप यांना सामान 509 मते मिळाली आहेत.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्ष उमेदवार:
ललिता दिलीप कांबळे (557),
काजी साजेदा बी साद्रोद्दिन –267
खान रहेना बी असदुल्ला –235
मनीषा रवींद्र पवार-(उबाठा)-7618
संगीता भास्कर महाजन(भाजप)-14093 (विजयी)
शेख नाजीयाबी शेख वासिम-3360
प्रभाग १(अ) –
भावना भूषण पाटील (कॉंग्रेस)-64
नितीन भगवान महाजन(अपक्ष)-1584(विजयी)
मनोज अशोक महाजन(भाजप)-965
राहुल कैलास महाजन(अपक्ष)-31
प्रभाग१(ब)
मोहिनी राहुल महाजन(अपक्ष)-47
सपना योगेश महाजन(भाजप)-1515(विजयी)
सुचिता निलेश महाजन(अपक्ष)-1069
प्रभाग-२(अ)-
राजेंद्र रामदास महाजन(अपक्ष)-1262
राजेश सुधाकर शिंदे(भाजप)-1383(विजयी)
शेख खालिद हुसेन शेख हसन मण्यार(अपक्ष)-22
मण्यार शेख गुलजार शेख हकीम (अपक्ष)-18
प्रभाग ३ अ
अरुण दत्तात्रय अस्वार(भाजप) –1061(विजयी)
राजू अशोक गायकवाड(राष्ट्रवादी)–75
किशोर सुधाकर महाजन(अपक्ष)-561
शेख अल्त्मश इब्राहीम(अपक्ष)-681
(ब)-
संगीता सुर्यकांत अग्रवाल(अपक्ष) –876
योगिता भूषण महाजन(भाजप)-1457(विजयी)
प्रभाग ४ (अ) –
अर्चना योगेश पाटील(भाजप)-1411(विजयी)
छाया ज्ञानेश्वर महाजन(राष्ट्रवादी)-852
(ब)
खान खालील खान अकिल(अपक्ष)-573
निखिलेश जयंतराव गांगवे(अपक्ष)-29
गणेश प्रभाकर पाटील(भाजप)-1382(विजयी)
निलम गोपाल बिरपण(राष्ट्रवादी)-301
प्रभाग ५(अ)-
सुजल रवी छपरीबंद(अपक्ष)-660
सुशीला मधुकर मेढे(कॉंग्रेस)-460
नरेद्र विश्वनाथ वाघ(राष्ट्रवादी)-722(विजयी)
पंकज वसंत वाघ(भाजप)-373
(ब)-
काजी साजेदा बी साद्रोद्दिन(अपक्ष)-25
रेहाना बी असदुल्ला(अपक्ष)-9
सालेहा कौसर अल्ताफखान(राष्ट्रवादी)-900(विजयी)
आरती बाबुराव पाटील(अपक्ष)-16
अंजली प्रमोद महाजन(अपक्ष)-406
विद्या अरुण शिंदे(भाजप)-782
ज्योती बाळू शिरतुरे(अपक्ष)- 89
प्रभाग ६ अ
खान रेहानाबी असदुल्ला(अपक्ष)-14
खान शमीम बानो(अपक्ष)-43
खान सुमय्याबी जावीद(राष्ट्रवादी)2268(विजयी)
खदीजा बी बाबू शेख(भाजप)-146
शेख फरीदाबी शेख लुकमान(कॉंग्रेस)-277
(ब)-
असिफ मोहम्मद दारा मोहम्मद(राष्ट्रवादी)-2118(विजयी)
काझी गयासोद्दिन सद्रोद्दिन(भाजप)-152
खान असदुल्ला नसीर खान(अपक्ष)-14
मोहम्मद रेहान अ मुतलीब(कॉंग्रेस)-151
शेख कमिल शेख रऊफ(एमआयएम)-329
प्रभाग ७ अ
शमीम बानो युसुफ खान(अपक्ष)-39
साजेदा बी शेख शरीफ(शिवसेना)-319
शेख नसीम बी हुसेन(अपक्ष)-217
शगुप्ता परवीन शेख आरिफ(अपक्ष)-699
सानिया परवीन शेख सऊद(राष्ट्रवादी)-769(विजयी)
(ब)-
अय्युब खान भुरे खा(कॉंग्रेस)-220
खान मुजाहिद उस्मान खान(एमआयएम)-422
युसुफ खान इब्राहीम खान(अपक्ष)-32
दीपक दिलीप जाधव(अपक्ष)-85
प्रफुल्ल जगदीश महाजन शिवसेना-467
मोहम्मदसमी मोहम्मद असिफ(राष्ट्रवादी)-822(विजयी)
प्रभाग ८ अ
खाटिक सुरैय्याबी मो रशीद(कॉंग्रेस)–507
शेख मुमताजबी शे अय्युब(एमआयएम)-418
इरफान रुबिनाबी शेख(राष्टवादी)-731(विजयी)
(ब)-
खा इम्रानखा इक्बालखा(कॉंग्रेस)-621
शे. हमीद शे. शफी(अपक्ष)-84
मण्यार मोहम्मद खालिद शे.नूर मोहम्मद(भाजपा_-89
शेख नाहेद शेख ताहेर(अपक्ष)-35
शेख सादिक अब्दुल नबी(राष्ट्रवादी)-831(विजयी)
प्रभाग ९(अ)-
जाकेरबी असगरखा(राष्ट्रवादी)-688
खान शाहीन परवीन सफदर(कॉंग्रेस)-848(विजयी)
वाजेदाबी शेख सादिक(अपक्ष)-20
ब –
अब्दुल मुतलीब रफिक(कॉंग्रेस)-442
दारामोहम्मद जफरमोहम्मद(राष्ट्रवादी)-753(विजयी)
फकीर सलीमशा यासीनशा(अपक्ष)-17
शेख मोहसीन शेख रियाज(अपक्ष)-32
शेख सुलतान शेख इसा(एमआयएम)-311
प्रभाग १० अ
रंजना योगेश गजरे(राष्ट्रवादी)-509
संगीता जगदीश घेटे(भाजप)-509
अनिता मुरलीधर तायडे(कॉंग्रेस)-522(विजयी)
स्मिता अमोल तायडे(अपक्ष)-377
(ब)-
राजेंद्र मधुकर अटकाळे(अपक्ष)-71
रमण लक्ष्मण तायडे(अपक्ष)-553
वैभव संतोष देशमुख(शिवसेना)-618
गोपाल रत्नाकर बिरपण(राष्ट्रवादी)-642(विजयी)
प्रभाग ११(अ)-
सीमा आरिफ जमादार(भाजप)-547(विजयी)
दिपाली भूषण तायडे(अपक्ष)-173
तसलीम बानो सुभान पठाण(राष्ट्रवादी श.प,)-455
सरस्वती श्रीराम बडगुजर(अपक्ष)-519
(ब)-
हरीश वासुदेव जगताप(अपक्ष)-109
गणेश सोपान पाटील(राष्ट्रवादी श. प.)-622(विजयी)
सोपान साहेबराव पाटील(भाजप)-422
सुनील सोपान महाजन(अपक्ष)-258
डी डी वाणी(अपक्ष)-9
जगन्नाथ दुर्गादास शिवलकर(अपक्ष)-295
प्रभाग १२(अ)-
प्रमिला चुडामण पाटील(अपक्ष)-1062(विजयी)
रिया शितल पाटील(भाजप)-1006
रेखा रमेश महाजन(उबाठा)-95
(ब)-
राजेंद्र पंढरीनाथ चौधरी(भाजपा)-1348(विजयी
विशाल मुकुंदा तायडे(अपक्ष)-215
प्रणीत गणेश महाजन(अपक्ष)-580
डी डी वाणी(अपक्ष)- 23

krushisewak 
