निधन : नारायण फकीरा पाटील: आज दुपारी अंत्ययात्रा

डॉ राजेंद्र पाटील यांना पितृशोक

निधन : नारायण फकीरा पाटील: आज दुपारी अंत्ययात्रा

प्रतिनिधी/रावेर

मोरगाव ता. रावेर येथील रहिवासी नारायण फकीरा पाटील (वय 95) यांचे आज (दि.१) सकाळी पावणे नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते रावेर तालुका कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ राजेंद्र नारायण पाटील यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता मोरगाव येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा सून, ४ मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.