मुख्य बातमी
साप्ताहिक कृषीसेवकचा आठवा वर्धापन दिन... या निमित्ताने...
तमाम शेतकरी बांधव व वाचकांना हार्दीक शुभेच्छा...
एमसीएल उद्योग जैवइंधनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी...
रावेरला जैवइंधन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
महसूल सप्ताह समारोप : स्वतःला झोकून देत जनतेची कामे करावीत
रावेरला प्रांताधिकारी कैलास कडलग यांचे आवाहन
आमदार सत्यजित तांबेनी भविष्यात राज्याचे नेतृत्व करावे
रावेरला सत्कार कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांचे मत
ब्रेकिंग : अतिक्रमण हटवले : सुकी धरण परिसरात वन विभागाची...
कारवाईचा वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणेंचा इशारा
केऱ्हाळा खुर्द ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार
ग्रामपंचायत सदस्य सतीश निकम यांनी केली तक्रार
क्रीडा संकुलाचे हस्तांतरण : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची...
आठवडाभरात हस्तातंर न झाल्यास क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार करणार
लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मदतीचा अधिवेशनात प्रश्न मांडावा
आमदार शिरीष चौधरी घेणार मंत्र्यांची भेट ; सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी
अहिरवाडीत ५० घरांमध्ये पाणी घुसले : पाच कुटुंबांचे स्थलांतर
मंगरूळ, केऱ्हाळा खुर्द, पूनखेडा, बोरखेडा गावांचा संपर्क तुटला; नागरिकांना सतर्कतेच्या...
खबरदारी : रावेरमधील जुना सावदा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे...
या रस्त्याचा वापर टाळण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
ब्रेकिंग : रावेर तालुक्यात सतत नऊ तास पाऊस
पुरात वाहणारे पाच जण बचावले, अनेक रस्ते बंद , घरांमध्ये पाणी घुसले
जिल्हाधिकाऱ्यांचा रावेरला जनता दरबार : तात्काळ समस्या सोडविण्याच्या...
दीड महिन्यांनंतर होणार समस्यांची पडताळणी