मुख्य बातमी

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग पूर्वीप्रमाणे रावेर तालुक्यातून जाणार : दिल्लीत महामार्गाच्या प्रगतीबाबत बैठक

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग पूर्वीप्रमाणे रावेर तालुक्यातून...

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

BREKING NEWS : आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार : भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूकीच्या नागरिकांच्या तक्रारी : कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची आमदार पाटील यांची मागणी

BREKING NEWS : आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली अँटी करप्शन...

बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची सूचना

बातमीमागची बातमी : जळगाव जिल्ह्याचा केळी क्लस्टरमध्ये समावेश करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना कृषी विभागाने नियोजनाच्या पहिल्याच बैठकीत डावलले : आमदार अमोल जावळे यांना बैठकीचे निमंत्रण नाही ;  मंत्री खडसे यांच्याकडून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

बातमीमागची बातमी : जळगाव जिल्ह्याचा केळी क्लस्टरमध्ये समावेश...

बैठकीसाठी शेतकऱ्यांऐवजी खास मर्जीतील व्यापाऱ्यांना निमंत्रण

क्षमतेपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या डीजेवर कारवाईचा इशारा : मिरवणुका व कार्यक्रमात डीजेवर बंदीचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांचे जनतेला आवाहन

क्षमतेपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या डीजेवर कारवाईचा इशारा :...

शांतता समितीतीच्या बैठकीत डीजेवर बंदीबाबत चर्चा

BREKING  NEWS : रावेर पंचायत समितीकडून जयंतीदिनी राष्ट्रपुरुषांचा अवमान : स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीची अवहेलना : जयंतीदिनी विवेकानंदांची मूर्ती पंचायत समितीच्या अडगळीत धूळखात पडून : रावेरमध्ये येवूनही जिल्हा परिषदेच्या सीईओंचे दुर्लक्ष

BREKING NEWS : रावेर पंचायत समितीकडून जयंतीदिनी राष्ट्रपुरुषांचा...

राष्ट्रीय युवा दिनालाही तिलांजली : अधिकाऱ्यांवर कारवाईची जनतेची मागणी

निळे निशाण संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

निळे निशाण संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रुग्णवाहिकेचे...

शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले लोकार्पण

आज गुलाबपुष्प, उद्या दंड : रावेरला पोलीस स्थापना दिनानिमित्त वाहनचालकांचे गुलाब पुष्पाने स्वागत : सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल

आज गुलाबपुष्प, उद्या दंड : रावेरला पोलीस स्थापना दिनानिमित्त...

नियमांचे मी पालन करणार : राबवली स्वाक्षरी मोहीम

रावेरला तेली समाजातर्फे संत संताजी जगनाडे महाराजांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा : त्रिगुणात्मक तेल घाण्याचा प्रतीकात्मक देखावा मिरवणुकीचे ठरले आकर्षण

रावेरला तेली समाजातर्फे संत संताजी जगनाडे महाराजांच्या...

विविध कार्यक्रंमानी पुण्यतिथी साजरी

रावेरमध्ये गोमांस विक्रीवर पोलिसांची कारवाई : 9 जणांवर गुन्हा दाखल

रावेरमध्ये गोमांस विक्रीवर पोलिसांची कारवाई : 9 जणांवर...

आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी

मराठा समाजभूषण स्व. डॉ जे जी पंडीत यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन : स्व. डॉ पंडीत यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : डॉ एस आर पाटील

मराठा समाजभूषण स्व. डॉ जे जी पंडीत यांना जयंती दिनानिमित्त...

समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यावर चर्चा

आमदार अमोल जावळे यांच्याकडून रावेर आगाराची झाडाझडती : आगार प्रमुखांना सुनावले: बस स्थानकात थुंकणाऱ्या कर्मचाऱ्याला फटकारले : कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना

आमदार अमोल जावळे यांच्याकडून रावेर आगाराची झाडाझडती : आगार...

ग्राउंड लेव्हलवर उतरून प्रवाशांच्या तक्रारींची दखल

रावेरला वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहीम : अल्पवयीन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई : आज रात्री पोलिसांची वाहनचालकांवर राहणार करडी नजर

रावेरला वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहीम : अल्पवयीन वाहनचालकांवर...

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल

आमदार अमोल जावळे नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर : यावल तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी : नुकसानीचे पंचनामे सुरु

आमदार अमोल जावळे नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील : जावळे